Thursday, December 9, 2021

ऑनलाईन होण्याऱ्या फसवणुकीला आपणच आहोत कारणीभूत

 इटरनेटवरून होणारे आर्थिक व्यवहार, मोबाइल अॅपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. ही फसवणूक नेमकी कशी होते, यात कोणती सावधगिरी बाळगावी  सध्याच्या धावपळीच्या जगात ऑनलाईन पर्यायाला जास्त पसंती देतो पण फसवूनकीचे प्रकार वाढताना दिसत आहे आणि ह्या होणाऱ्या फसवणुकीला आपणच कारणीभूत आहोत हा विचार आपणच केला पाहिजे आपला वेडेपणा किंवा निष्काळजीपणा सुद्धा म्हणता येईल कुणालाही ओ.टी.पी सांगणे वेबसाईटची खात्री न करता त्यावर आपली व्यक्तिगत माहिती टाकणे आणि जेव्हा आपली फसवणूक होते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते व भितीमुळे झालेला प्रकार आपण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास घाबरतो

ऑनलाईन होण्याऱ्या फसवणूकीपासून कसे वाचावे

१. इंटरनेट कनेक्शन सेक्युअर आहे का ते पाहणे

‘https’ पासून सुरू होणाऱ्या लिंक्स/वेबसाईट्स ह्या सिक्युरिटी वेबसाईट असतात. सहसा अशाच वेबसाईट वरून शॉपिंग करावी. नाहीतर तुमचा पत्ता, क्रेडिट/डेबिट कार्ड आणि बँकची माहिती हॅक होऊ शकते आणि त्याचा गैरवापरही होऊ शकतो

2हॅकर्स नागरिकांच्या मोबाईलवर पेटीएम मनी रिक्वेस्ट पाठवून किंवा अन्य मोबाइल वॉलेटच्या वतीने QR कोड पाठवून पैसे देण्याचे आमिष दाखवतात. हा कोड स्कॅन केल्यास खात्यातून आपोआप पैसे कट होतात

3.आपला ओटीपी,पासवर्ड, सी व्ही व्ही कुणालाही शेअर करू नका

ऑनलाईन होण्याऱ्या फसवणुकीला आपणच आहोत कारणीभूत

  इटरनेटवरून होणारे आर्थिक व्यवहार, मोबाइल अॅपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. ही फसवणूक नेमकी कशी होते...